Browsing Tag

विषबाधा

Talegaon : अति जेवणामुळे अनाथ आश्रमातील दहा मुली रुग्णालयात

एमपीसी न्यूज - जेवण अति झाल्यामुळे तळेगाव मधील रेनबो अनाथ आश्रमातील दहा मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार सोमवारी (दि. 3) रात्री घडला. मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव मधील काडोलकर कॉलनी मध्ये रेनबो अनाथ आश्रम आहे. अनाथ…