Browsing Tag

वीज कंट्रोलर

Talegaon Dabhade News : वीज पडून जीवित व वित्तहानीच्या घटना रोखण्यासाठी मावळ तालुक्यात वीज कंट्रोलर

एमपीसी न्यूज - पावसाळ्यात वीज पडून जीवित व वित्तहानीच्या घटना होतात. त्या घटना रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून मावळ तालुक्यात सर्वप्रथम माळवाडी ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (दि.4) वीज कंट्रोलर (वीज अटकाव) यंत्र बसवण्यात आले.…