Alandi : विद्यार्थी शाळेचे नाव उंचावतील – वेदमूर्ती महेशजी नंदे
एमपीसी न्यूज - आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर या (Alandi) प्रशालेत विद्यार्थ्यांच्या विविध सर्वांगीण विकासासाठी क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.…