WhatsApp Instagram Down: रात्री 11 वाजता व्हाट्सअॅप, इंस्टाग्राम डाउन
एमपीसी न्यूज : जगातील प्रसिद्ध आणि सर्वात जास्त युजर्स असलेलं मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचं सर्व्हर 45 मिनिटांसाठी डाऊन झालं होतं. या दहा मिनिटांत व्हाईस मेसेजिंग, व्हिडीओ शेअरिंग, ग्रुप चॅट हे सर्व फिचर्स अचानकपणे बंद झाले होते.…