Browsing Tag

संकल्प फौंडेशन

Maval : संकल्प फौंडेशन आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या वतीने उर्से गावांत मतदार जागृती रॅली

एमपीसी न्यूज -संकल्प फौंडेशन आणि जिल्हा परिषद शाळा, उर्से याच्या संयुक्त विद्यमानाने मावळ तालुक्यातील उर्से गावामध्ये मतदानाची मोहीम राबवण्यात आली. यासाठी गावामध्ये मतदार जागृतीसाठी रॅली काढण्यात आली.यावेळी 'चला मतदार होऊ, लोकशाहीला…