Browsing Tag

संजय राऊत यांना धमकी प्रकरणी

Breaking News : संजय राऊत यांना धमकी प्रकरणी एका तरुणाला पुण्यातून ताब्यात घेतले

एमपीसी न्यूज- संजय राऊत यांना (Breaking News) धमकी प्रकरणी एका तरुणाला पुण्यातून ताब्यात घेतले. राहुल तळेकर (साधारण वय 23 ) असे  तरुणाचे नाव आहे. याला पुण्यातील खराडी भागातून गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा ताब्यात घेतले.…