Pimpri: महापौर, उपमहापौरांची उद्या होणार अधिकृत निवड
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर व उपमहापौरपदासाठी उद्या (शनिवारी)निवडणूक होणार आहे. सकाळी 11 वाजता महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड होणार आहे. दरम्यान, निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.महापौर व उपमहापौर…