Browsing Tag

सुनील फुलारी

Pune : अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांना राज्य शासनाचा ‘वनश्री पुरस्कार’ जाहीर

एमपीसी न्यूज - पुणे पोलीस आयुक्तालयातील उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांना महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वृक्षारोपण, पर्जन्य जलसंचय, शेततळी यामध्ये लोकसहभागातून भरीव काम केल्याबद्दल हा पुरस्कार…