Browsing Tag

सुरांची बरसात

Pune : सतारीच्या झंकाराने ‘मित्र महोत्सवा’ची सांगता

एमपीसी न्यूज- मधाळ स्वर, प्रसन्नतेचा झंकार आणि सुरांची बरसात अशा भारावलेल्या वातावरणात 'मित्र महोत्सवा'ची सांगता झाली. मंजिरी केळकर यांचा सुमधुर आवाज, खडे स्वर आणि नीलाद्रीकुमार यांच्या मोहिनी घालणाऱ्या सतार वादनाने रविवारची सांज सुखद सुरेल…