Browsing Tag

सॅम्बो स्पर्धा

Pune : राष्ट्रीय सॅम्बो अजिंक्यपद स्पर्धा मंगळवारपासून

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र सॅम्बो असोसिएशन आणि सॅम्बो फेडरेशन ऑफ  इंडियाच्या वतीने  १० व्या राष्ट्रीय सॅम्बो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार (दि. १८) ते गुरुवार (दि.२०) फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा बालेवाडी येथील…