Browsing Tag

सेलिब्रिटी

Kalewadi : सेलिब्रिटींना सोशल मीडियावर फॉलो, लाईक करण्याचे आमिष दाखवत सात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सोशल मीडियावर सेलिब्रिटींना फॉलो आणि लाईक करायचे काम असल्याचे सांगत महिलेचा विश्वास संपादन करत तिची सुमारे सात लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 18 ते 22 एप्रिल या कालावधीत जोतिबानगर, काळेवाडी (Kalewadi) येथे घडली.Gold…