Browsing Tag

स्त्री अर्भक

Pune : धक्कादायक! वारजेमध्ये रस्त्याच्या कडेला आढळले तीन दिवसाचे स्त्री अर्भक

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune) वारजे येथील डुक्कर खिंड येथील रस्त्याच्या कडेला दोन ते तीन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळल्याची घटना घडली.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.Pimpri : प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना आमदार लांडगे यांची मदत…

Hinjawadi : शेतात पुरलेल्या अवस्थेत आढळले सात दिवसांचे स्त्री अर्भक

एमपीसी न्यूज - शेतात खड्डा खोदून पुरून त्यावर काटेकुटे टाकलेल्या अवस्थेत सात दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक हिंजवडी जवळ माण येथे मुळा नदीच्या किनारी आढळले आहे. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 16) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला आहे.मोहन…

Pune : आंबेगाव बुद्रूक येथे प्लास्टिकच्या पिशवीत सापडले जिवंत स्त्री अर्भक

एमपीसी न्यूज – आंबेगाव बुद्रूक येथील पंढरपूर अर्बन बँकेलगत असलेल्या गल्लीत एका प्लास्टिकच्या पिशवीत स्त्री जातीचे जिवंत अर्भक सापडले. नेताजी कांतागळे यांनी फिर्याद दिली असून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,…