Browsing Tag

हर्बल कंपनी

Pune : हर्बल कंपनीच्या डिलरशीपच्या आमिषाने इसमाची 30 हजार रुपयांना फसवणूक

एमपीसी न्यूज – एका हर्बल कंपनीची डिलरशीप देण्याचे आमिष देऊन एका इसमाची 30 हजार रुपयांना फसवणूक केली. ही घटना 25 एप्रिल ते 11 मे या दरम्यान घडली. एका 35 वर्षीय पुरुषाने या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.फिर्यादी यांना एका…