Browsing Tag

हाताला गंभीर दुखापत

Chinchwad : पत्त्यांच्या खेळात वारंवार पिसणी येते म्हणून मामाने भाच्याला काढले ‘पिसून’ 

एमपीसी न्यूज - पत्ते खेळत असताना वारंवार पिसणी येत असल्याने चिडलेल्या मामाने भाच्याला फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. यामध्ये भाच्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. भाच्याने मामाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 26)…

Dehuroad : पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ राडा; एकावर खुनी हल्ला, सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ राडा झाला. यामध्ये एका तरुणावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री सव्वा अकराच्या सुमारास गांधी…

Hinjawadi : सिगारेटचे पैसे मागितल्यावरून टपरीचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - टपरीवर सिगारेट घेतल्यानंतर टपरीचालकाने पैसे मागितले. यावरून तीन जणांनी मिळून टपरी चालकाला दगडाने मारहाण केली. यामध्ये टपरी चालक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 24)…

Chakan : संपत्ती नावावर करण्यावरून मुलाकडून वडिलांना मारहाण

एमपीसी न्यूज - संपत्ती नावावर करून देण्याची मागणी करत मुलाने वडिलांना मारहाण केली. यामध्ये वडील गंभीर जखमी झाले असल्याचा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 1) दुपारी साडेतीनच्या सुमारास म