Browsing Tag

हुंडाबळी

Chakan Crime News : हुंडाबळी ! पती, सासु – सासरे आणि दिरावर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज - हुंड्यासाठी विवाहीत महिलेचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासु - सासरे आणि दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27-04-2019 ते 31-07-2019 या कालावधीत येलवाडी, ता. खेड याठिकाणी हा प्रकार घडला.  नेहा सचिन…

Punawale Crime News :  हुंडाबळी,  पतीला अटक सासु विरोधात गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज : वारंवार हुंड्याच्या पैशाची मागणी तसेच शारिरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेला आत्महत्या करण्यास भाग पाडले. याप्रकरणी महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे तर, सासुविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी (दि.21)…

Bhosari Crime News : हुंडाबळी ! विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा 

एमपीसी न्यूज - हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 15 जुलै ते 19 डिसेंबर 2020 या कालावधीत लातूर व भोसरी येथे घडली. विद्या…

Pimpri : वीर सावरकर योग परिवारतर्फे वारकर्‍यांची ‘मसाज’ सेवा