Pimpri : इनकम टॅक्स, विक्रम पिल्ले अॅकॅडमी संघांची विजेतेपदासाठी लढत !
एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल अॅकॅडमीतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत इनकम टॅक्स व विक्रम पिल्ले अॅकॅडमी अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत…