Browsing Tag

$1 Billion emergency financing

New Delhi: जागतिक बँकेकडून भारताला 100 कोटी अमेरिकन डॉलरचे आपत्कालीन अर्थसहाय्य

एमपीसी न्यूज - कोरोना जागतिक महामारीच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी जागतिक बँकेने भारताला 100 कोटी अमेरिकन डॉलर्सचे आपत्कालीन अर्थय़सहाय्य मंजूर केले आहे.  जागात कोरोनाच्या साथीने थैमान घातले असून जगात 10 लाखपेक्षा अधिक लोकांना कोरोना…