Browsing Tag

12 arrested

Talegaon Dabhade : खंडणी दरोडा विरोधी पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; 12 जणांना अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी, दरोडा विरोधी पथकाने तळेगाव दाभाडे येथील राजगुरव कॉलनीमध्ये सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी 29 हजारांचा ऐवज जप्त केला असून 12 जणांना अटक केली आहे. नवीन…