Browsing Tag

18 police inspectors

Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहरात 18 पोलीस निरीक्षकांची बदली

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र पोलीस दलातील 294 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात 18 पोलीस निरीक्षक आले आहेत. तर पिंपरी-चिंचवडमधून चार पोलीस निरीक्षक बदलून गेले आहेत. विहित कालावधी पूर्ण केलेल्या…