Browsing Tag

18th World Marathi Conference

Pimpri News : मराठी प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच चित्रपटांना यश – प्रवीण तरडे

एमपीसी न्यूज : मराठी चित्रपट रसिकांच्या प्रेमामुळेच तसेच पाठिंब्यामुळे माझ्या चित्रपटांना यश मिळाले असे अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी गप्पांच्या दरम्यान सांगितले. रसिकांच्या भावना महत्त्वाच्या आहेत असे ही ते म्हणाले. (Pimpri News)…

Pimpri News : ‘शिक्षण धोरणात सातत्याने विचार व्हावा’ शिक्षणतज्ञांच्या परिश्रमाला…

एमपीसी न्यूज : आपणाला जे शिकावेसे वाटते ते शिकायला मिळणार आहे याबाबतचा विचार हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आला आहे.(Pimpri News) असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांनी व्यक्त केले.…

Pimpri News : विचार करणाऱ्या वर्गाने राजकारणात यावे..  – राज ठाकरे

एमपीसी न्यूज : राजकारणाला दोष न देता विचार करणाऱ्या पिढीने आता राजकारणात पुढे येण्याची गरज असून जीवनावश्यक सर्व गरजांच्या पूर्ततेची प्रक्रिया (Pimpri News) राजकारणा भोवतीच फिरत आहे. या सुधारणेसाठी तुम्ही पुढे या, मी तुमच्याबरोबर यायला तयार…

Pimpri News : एकाच मंचावर एकाच वेळी कविता व चित्रकलेचा प्रेक्षकांनी लुटला आनंद

एमपीसी न्यूज - राज्याच्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या लोकप्रिय कवींच्या हृदयस्पर्शी व वास्तवाला भिडणाऱ्या कवितांची पेशकश, जोडीला नामवंत महिला चित्रकार व शिल्पकारांनी (Pimpri News) हुबेहूब सादर केलेल्या कलेच्या आविष्काराचा आनंद शनिवारी (दि.7)…

Pimpri News : ‘चंद्रपूरच्या जंगलात’ नाटकामुळे कलाकार झालो – सुबोध भावे

एमपीसी न्यूज - रंगमंचावर अथवा चित्रपटात काम करण्याची प्रेरणा, किंवा कलाकार म्हणून घडवण्यात " चंद्रपूरच्या जंगलात" या नाटकाचा महत्वपूर्ण असा वाटा आहे असे नाटय चित्रपट अभिनेता सुबोध भावे यांनी विशेष मुलाखतीमध्ये सांगितले. (Pimpri News) निवेदक…

Pimpri News : चित्रपटात साकारलेल्या भूमिकेने कलाकार समृध्द होत असतो – सयाजी शिंदे

 एमपीसी न्यूज - चित्रपटात साकारलेल्या भूमिकेने कलाकार समृध्द होत असतो कधी अस्वस्थ होत नाही असे मत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. (Pimpri News) 18 व्या जागतिक मराठी संमेलनातील माझा चित्र प्रवास या कार्यक्रमात ते बोलत होते.…

Pimpri News : संशोधन व नवनवीन कल्पनांना जगाची सर्व दारे उघडी; परिसंवादात परदेशस्थ यशस्वी मराठी…

एमपीसी न्यूज -  परदेशात नोकरी व व्यवसायाला अनेकविध संधी महाराष्ट्रातील मराठी तरुणांना असून संशोधन व नावीन्यपूर्वक कल्पनांसाठी जगाची दारे उघडी असल्याची (Pimpri News) भावना परदेशस्थ यशस्वी मराठी मान्यवरांनी परिसंवादात व्यक्त केली. जागतिक…

Pimpri News : स्पर्धेत टिकण्यासाठी स्वतःचे संशोधन विकास केंद्र गरजेचे-डॉ. प्रमोद चौधरी

एमपीसी न्यूज - उद्योगांना जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी स्वतःचे संशोधन आणि विकास केंद्र असणे आवश्यक आहे  असे मत प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी (Pimpri News) यांनी येथे व्यक्त केले. 18 व्या जागतिक मराठी संमेलनातील 2 ऱ्या…

Pimpri News : बोली भाषेची टिंगलटवाळी टाळावी – शरद पवार

एमपीसी न्यूज - दर 10 मैलाला भाषा, पाणी, वाणी (Pimpri News) बदलते. हा भाषेवरचा वेगळा संस्कार अपभ्रंश न समजता तो भाषेच्या सौंदर्यात भर घालणारा दागिना समजावा. त्याला मापदंड लावून त्याच्या शुद्धीकरणाच्या भानगडीत पडू नये. काही झाले तरी तिची…

Pimpri News : 18 व्या जागतिक मराठी संमेलनाची पूर्वतयारी पूर्ण

एमपीसी न्यूज - जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी (Pimpri News) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6,7, व 8 जानेवारी या कालावधीत ‘शोध मराठी मनाचा’2023 या 18 व्या जागतिक मराठी संमेलनाची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे.…