Browsing Tag

20.27 lakh have recovered

India Corona Update: देशातील 27.67 लाख रुग्णांपैकी 20.27 लाख झाले बरे

एमपीसी न्यूज - देशातील एकूण 27.67 लाख कोरोना रुग्णांपैकी तब्बल 20.27 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. असे असले तरी देशात दिवसेंदिवस नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. मागील 24…