Browsing Tag

257 मृत्यू

India Corona Update : कोरोनाचा उद्रेक ! चोवीस तासांत 59,118 नवे रुग्ण, 257 मृत्यू 

एमपीसी न्यूज - देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून रुग्ण दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 59 हजार 118 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर, 257 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोना…