Pune news: शिवाजीनगर येथील राजीव गांधीनगर व कामगार पुतळा झोपडपट्टीतील नागरिकांना झोपडपट्ट्या…
एमपीसी न्यूज- पुणे मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शिवाजीनगर येथील राजीव गांधीनगर व कामगार पुतळा झोपडपट्टीतील नागरिकांचे हडपसर आणि विमाननगर येथील एसआरए प्रकल्पामध्ये 4 जून पासून पुनर्वसन प्रक्रीया सुरू करण्यात येत आहे. दिलेल्या मुदतीत…