PCMC : महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2023-24 या वर्षाचा (PCMC) अर्थसंकल्प मंगळवारी (दि.14) मार्चला सादर होणार आहे. महापालिकेचा हा 41 वा अर्थसंकल्प आहे.महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यासाठी…