Daund : दौंड रेल्वे स्थानकामध्ये 44 किलो गांजा जप्त; एकास अटक
एमपीसी न्यूज - दौंड रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे पोलिसांनी 44 किलो गांजा ( Daund ) केला जप्त करत एकास अटक केली.
अनिल शेट्टी (वय 23 रा. ओडिसा ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
Pune : अजित पवार यांनी लिलाव केलेली पोलिसांची जमीन परत…