Browsing Tag

533 new patients

India Corona Update: देशभरात 64,533 नवे रुग्ण तर 1,007 मृत्यू; कोरोना बाधितांची संख्या 24.61 लाखांवर

एमपीसी न्यूज - काही दिवसांपासून देशात दररोज 60 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 64 हजार 533 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर जवळपास 1,007 रुग्णांचा मृत्यू…