Browsing Tag

6 injured in tanker collision

Pimpri News: जुनी सांगवी परिसरात भीषण अपघात, रस्त्यावर उभ्या असलेल्या 6 जणांना टँकरने उडवले

एमपीसी न्यूज- जुनी सांगवी परिसरात एका भरधाव टँकरने सहा जणांना उडवल्याची घटना घडली आहे. यात, दोघांची प्रकृती चिंताजनक असून इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली. सुदैवाने यात मोठी जीवितहानी झालेली नाही.…