Browsing Tag

601 new patients in 24 hours

India Corona Update: देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.80 टक्क्यांवर, 24 तासांत 53,601 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - मागील 24 तासांत देशभरात 53,601 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 871 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 22 लाख 68 हजार 676 एवढी झाली आहे.मागील 24 तासांत झालेल्या 871 कोरोना रुग्णांच्या…