Nigdi: शिवसेना शाखा यमुनाननगर आयोजित शिबिरात 63 जणांचे रक्तदान
एमपीसी न्यूज - शिवसेना यमुनानगर विभागाच्या वतीने स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 63 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यांना एन 95 मास्क व गोदरेज, लाईफ बॉय कंपनीचे सॅनेटायझर भेट देण्यात आले.…