Browsing Tag

72 प्रवाशांसह विमान कोसळलं

Nepal Plane Crash : नेपाळमध्ये मोठी दुर्घटना; 72 प्रवाशांसह विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : नेपाळमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखराला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे. (Nepal Plane Crash) या विमानात 72 प्रवासी होते. पोखराजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त विमान यती एअरलाईन्स असल्याचे…