Browsing Tag

881

Pune : चोरीचे मोबाईल विकणा-यास अटक;24 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज - स्वारगरेट बसस्थानक परिसरात कमी किंमतीत मोबाईल फोन विकणा-यास गुन्हे-शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले. यावेळी त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांचे 24 मोबाईल जप्त केले. नागनाथ रामभाऊ सुतवणे (वय-38, रा.फुरसुंगी, पुणे) असे…

Pune : वाहतूक पोलिसांना रेनकोट वाटप

एमपीसी न्यूज - ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद सार्थ ठरवित काम करणा-या पोलिसांचा पावसापासून बचाव व्हावा, याकरीता त्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. दत्तवाडी वाहतूक विभाग सिंहगड रस्ता शाखेत आयोजित कार्यक्रमात पुरुष…

Pune : फेसबूकवरील फोटोवरून पटली मयताची ओळख; खून करणा-या मित्रांना केले गजाआड

एमपीसी न्यूज - खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 जून रोजी एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. अज्ञात व्यक्तीने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला होता. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.…

Pune : जाचक अटी लादणा-या एमआयटी शाळेची चौकशी होणार – विनोद तावडे

एमपीसी न्यूज - पुण्यातल्या माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल शाळेने अनेक जाचक अटी व नियम विद्यार्थी आणि पालकांवर लादल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची दखल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली असून एमआयटी शाळेची चौकशी करून योग्य ती…

Pune : पालखी सोहळ्यानिमित्त देहू-आळंदीसाठी पीएपीएमएलच्या जादा बस

एमपीसी न्यूज - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहर आणि उपनगरातून आळंदी आणि देहू येथे मोठ्या संख्येने भाविक जात असतात. या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने नेहमीच्या बस…

Pune : माऊलींच्या अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना

सलग दुस-या वर्षी गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; पुणेकरांतर्फे अश्वांचे पूजन एमपीसी न्यूज - माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ…

Pune : पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून डीएसके यांचा धडा वगळा, अन्यथा पुस्तकांची होळी करू !

संभाजी ब्रिगेडचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरूंना इशारा एमपीसी न्यूज - डी एस कुलकर्णी यांनी हजारो सामान्य नागरिकांकडून पैसे गोळा करत करोडो रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच अनेक बँकांना फसवून खोट्या कागदपत्रांद्वारे लाखो…

Pune : अपंगत्वाच्या निकषावरच ससूनच्या अधिष्ठातापदी नेमणूक – डॉ अजय चंदनवाले

एमपीसी न्यूज - शासनाचे नियम आणि अपंगत्वाच्या निकषानुसारच ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता पद मिळाले आहे. माझी नेमणूक ही महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या नियमानुसारच करण्यात आल्याचे सांगत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी तृप्ती…

Pune : लुटीस विरोध करणा-या सुरक्षारक्षकाचे मारेकरी गजाआड

एमपीसी न्यूज - पुण्यातील चांदणी चौकात 12 जून रोजी जिवनलाल (वय-55) या सुरक्षारक्षकाचा मृतदेह आढळला होता. दगडीने ठेचून त्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या मारेक-यांना…

Pune : ‘एनआयसीयू’मुळे चिमुकल्यांना जीवदान

इस्राईलचे राजदूत डॅनियल कार्मन यांची ससूनमधील नवजात शिशु विभागाला भेट एमपीसी न्यूज - "देशासाठी नवनिर्माणाचे स्वप्न पाहणाऱ्या या लहानग्यांवर उपचार करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशन करीत असलेले काम पाहून मी प्रभावित झालो आहे.…