Browsing Tag

881

Pune : माऊलींच्या पालखीवर दगडूशेठ गणपती मंदिरासमोर पुष्पवृष्टी

जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे देखील पुष्पवृष्टीने स्वागत एमपीसी न्यूज - माऊली...माऊलीच्या जयघोषात पुण्यामध्ये लाखो वारक-यांसोबत आलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी रथांवर श्रीमंत दगडूशेठ…

Pune : विदर्भाचे वेगळे राज्य वढू, रायगडाला मान्य नाही – भिडे गुरुजी

एमपीसी न्यूज - बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य पाहिजे पण ते वढू, रायगडाला मान्य नसल्याचे सांगत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणी वादात उडी घेतली आहे. पुण्यातील जंगली महाराज मंदिरात ते…

Pune : पोलिसांच्या नोटिशीनंतरही भिडे गुरुजी वारीत सहभागी होण्यासाठी सज्ज

एमपीसी न्यूज - संभाजी भिडे गुरुजींनी धारकऱ्यासह पालखी सोहळ्यात मध्येच घुसू नये यासाठी पोलिसांनी त्यांना यापूर्वीच नोटीस बजावली आहे. परंतु संभाजी भिडे आणि त्यांचे शेकडो धारकरी वारीत सहभागी होण्यावर ठाम आहेत. वारीत सहभागी होण्यासाठी शेकडो…

Pune : पालखी सोहळा : भिडे गुरुजी धारक-यांसह पालखीत लवकरच होणार सहभागी

एमपीसी न्यूज - स्वयंसेवकांसह भिडे गुरुजी लवकरच पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे. तत्पूर्वी शहरातील जंगली महाराज मंदिरात भिडे गुरुजींनी धारकऱ्यांना (स्वयंसेवकांना) संबोधित केले. शहरातील जंगली महाराज रोडवर जंगली महाराज मंदिरात भिडे गुरुजींनी…

Pune : पहिलीच्या वर्गात शिकणा-या मुलीचा विनयभंग; शिपाई अटकेत

एमपीसी न्यूज - पहिलीच्या वर्गात शिकणारी सहा वर्षीय शाळकरी मुलगी स्वच्छतागृहात गेली असता तीच्या पाठीमागे जाऊन तिला पकडणा-या शाळेतील शिपायाला येरवडा पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी (4 जुलै) दुपारी 3 वाजता येरवड्यातील एका शाळेत घडली. पीडित…

Pune : पतीच्या त्रासाला कंटाळून एकोणीस वर्षीय पत्नीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पती टोचून बोलून शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याने सात महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 30 जून रोजी जनता वसाहत पर्वती येथे घडली. स्नेहल गणेश कोंढाळकर (वय-19) असे…

Pune : पालखी सोहळ्यानिमित्त 7 ते 9 जुलै दरम्यान पुणे शहरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात शनिवारी (दि. 7) आगमन होणार आहे. या पालख्या दोन दिवस (दि. 9 ) पर्यंत शहरात मुक्कामी राहणार आहेत. या दोन दिवशी शहरात वारक-यांसह भाविकांची मोठ्या…

Pune : वारकरी भक्तांच्या स्वागतासाठी सलग 12 तास अखंड कीर्तनमाला

एमपीसी न्यूज - दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही वारकरी भक्तांच्या स्वागतासाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व पुणे पीपल्स को-आॅप. बँकेतर्फे सलग 12 तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे…

Hadapsar : मैदानात खेळत असणारी सहा मुले गायब!

एमपीसी न्यूज - पुण्यातील हडपसर येथून मैदानात खेळत असणारी सहा मुले गायब झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. या बाबतीत वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 3 जुलै) घडली. सहमद आसार…

Alandi : माउली माउलीच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

एमपीसी न्यूज - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ झाला असून विठूमाउलींची आस लागलेले लाखो वैष्णव उद्यापासून (दि.7 जुलै) माउलींच्या पालखीसह पंढरीच्या दिशेने प्रवास करणार आहेत. या आनंददायी सोहळ्यात…