Browsing Tag

926 patients recovered during the day

Maharashtra Corona Update: नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक, दिवसभरात 9,926 जणांना…

एमपीसी न्यूज - राज्यात आजही कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. आज दिवसभरात 9,926 रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. तर 24 तासांमध्ये 9,509 नवे रुग्ण सापडले. आज 260 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.…