Browsing Tag

A mentally retarded men fell from a power line tower

Somatane phata : विद्युत वाहिनीच्या मनोऱ्यावरून मनोरुग्ण पडला

एमपीसी न्यूज : एक मनोरुग्ण महावितरण कंपनीच्या उच्च दाब विद्युत वाहिनीच्या मनोऱ्यावर चढून 50 फूट खाली पडला  असल्याची घटना आज दुपारी 2.30 वा सोमाटणे फाटा येथे घडली. उंचावरून पडूनही हा मनोरूग्ण वाचला आहे.पुणे-मुंबई…