Browsing Tag

Aadhe-maval

Talegaon : पवना नदीपात्रात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

एमपीसीन्यूज : आढे (ता. मावळ) गावाच्या हद्दीत पवना नदीच्या पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहत आल्याची घटना मंगळवारी (दि. १९) सायंकाळी ६.४५च्या सुमारास उघडकीस आली. मृत पुरुषाचे वय अंदाजे वय ५५…