Browsing Tag

Accepting Bribe

Pune News : 40 हजाराची लाच घेताना अभियंता रंगेहाथ जाळ्यात

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या शाखा अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 40 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. एक आश्रम शाळेत नळाचे कनेक्शन देण्यासाठी त्याने चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. …

Chikhali : मीटर रिडींग घेणारा 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - घरगुती इलेक्ट्रिक मीटर दुकानाच्या वापरासाठी बसवून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेताना मीटर रिडींग घेणा-या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. 24) रुपीनगर, तळवडे येथे सायंकाळी सहाच्या…

Phaltan : चार लाखांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीएच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 4 लाख रुपयांची लाच स्वीकारताना फलटण पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई सातारा लाचलुचपत प्रतिबंधक…

Wakad : पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांना आरोपी करण्यासाठी तक्रारदार व्यक्तीकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली. मिलन…

Pune : लघुवाद न्यायालयातील बेलीफास अडीच लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज - मिळकतीचा ताबा देण्यासाठी शिवाजीनगर येथील लघुवाद न्यायालयातील बेलिफाला अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मनोहर रूद्राप्पा कांबळे, (वय ४८ वर्षे, नोकरी - वेलीफ, लघुवाद न्यायालय,…

Nigdi : तीन हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - दोन हजार रुपयांची लाच घेताना निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. मिळालेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचा-याला तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक…