Browsing Tag

Accident due to tempo intrusion in foot palanquin near Sate village; 20 Warakari injured

Lonavala News : साते गावाजवळ पायी पालखीमध्ये टेम्पो घुसल्याने अपघात; 20 वारकरी जखमी

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील साते गावाजवळ आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आळंदीकडे पायी जाणार्‍या पालखीमध्ये भरधाव वेगाने येणारा पिकअप टेम्पो घुसल्याने अपघातात झाला आहे. या  भीषण अपघातात २६ वारकरी जखमी झाले असून २ वारकरी दगावल्याची भीती…