Browsing Tag

accident in Khandala

Lonavala News : खंडाळा येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

एमपीसीन्यूज : खंडाळा गावाच्या हद्दीमध्ये टेम्पो आणि दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. आज, शनिवारी (दि.08 ) सकाळी पावणे नऊच्या सुमारास हा अपघात घडला. रमेश अशोक आगळे (वय 41, रा. तळेगाव दाभाडे, ता.…