Browsing Tag

Amol Kedari

Lonavla : भाजपच्या नाणे मावळ अध्यक्षपदी अमोल केदारी यांची निवड

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टीच्या नाणे मावळ अध्यक्षपदी वाकसई गावातील अमोल केदारी यांची निवड करण्यात आली. विधानसभा निवडणुकीपुर्वी केदारी यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मावळ तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला…