ठळक बातम्या Maval News : तालुक्यातील सरपंच, उपसरपंच पदांसाठी 9 आणि 10 फेब्रुवारीला होणार निवडणुका फेब्रुवारी 2, 2021 मावळ तालुक्यातील मुदत संपलेल्या 57 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक नुकतीच पार पडली असून सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.