Browsing Tag

Arrested for beating a young man

Pimpri News : जाब विचारला म्हणून मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - पत्नीची छेड काढणाऱ्या व्यक्तीला जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीला आठ जणांनी बेदम (Pimpri News) मारहाण केली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 3) रात्री खराळवाडी पिंपरी येथे घडली.याप्रकरणी 27 वर्षीय…