Browsing Tag

Assistance of volunteers from social organizations

Pimpri News : शहरातील रात्रीच्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी स्वंयसेवकांची गस्त सुरु  

पिंपरी चिंचवड शहरात 'व्हिलेज डिफेन्स पार्टी' हा उपक्रम राबवण्यासाठी सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांची मदत घेतली जात आहे. रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेत दररोज एका पथकाने आपापल्या परिसरात गस्त घालायची.