Browsing Tag

Asteroid Research List

Talegaon Dabhade News : तळेगावच्या तनया गायकवाडने शोधले चार लघुग्रह

एमपीसी न्यूज - डॉ. कलाम रिसर्च सेंटर व इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सर्च कोऑपरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लघुग्रह शोध मोहिमेत तळेगावच्या तनया गायकवाडने चार लघुग्रह शोधले आहेत. 9 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान दिल्लीत हा उपक्रम…