Browsing Tag

at Home from

Pune News : असा मिळेल पुणे महापालिकेकडून घरच्या घरी मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

एमपीसी न्यूज - कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता पुणे महानगरपालिकेने पूर्व तयारी केली आहे त्यानुसार आता गरज असल्यास नागरिकांना घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.…