Browsing Tag

ATM Fraud

Hinjawadi News : एटीएम बसवण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एटीएम बसवण्याच्या मोबदल्यात ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून 70 ते 80 गुंतवणूकदारांकडून 10 लाख रुपये घेतले. मात्र एटीएम न बसवता गुंतवणूकदारांची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार…

Pune News : कॅश काढताना एटीएममधून डेबिट कार्डची अदलाबदली करून 1 लाख 30 हजार काढून घेतले

एमपीसी न्यूज : एटीएम मध्ये कॅश काढण्यासाठी गेला असताना चलाखीने डेबिट कार्डची आदलाबदली करून त्यातून 1 लाख 30 हजार रुपये काढून घेत आर्थिक फसवणूक करण्यात आली. वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जगताप चौक परिसरात 7 जून रोजी हा प्रकार घडला.…

Talegaon Dabhade : एटीएम कार्ड क्लोनिंग करून महिलेची आर्थिक फसवणूक

एमपीसी न्यूज - एटीएम कार्डचे क्लोनिंग करून महिलेच्या बँक खात्यावरून 20 हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला आहे.जास्मिन जुबेर शेख (वय 30, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद…