Browsing Tag

attacked someone

Chakan : घरात घुसून जेवण करत असलेल्या एकावर कुऱ्हाड , कोयत्याने हल्ला

एमपीसी न्यूज - कुटुंबासोबत जेवण करत असलेल्या एकावर चार जणांनी मिळून कु-हाड आणि कोयत्याने हल्ला केला. तसेच त्याच्या पत्नीला धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 4) रात्री साडेआठ वाजता चाकण येथिल आंबेठाण चौक येथे…