Browsing Tag

attempted stabbing to death

Pune Crime News : गुरुद्वाराच्या बांधकामाच्या हिशोबावरून दोन गटात तुफान हाणामारी, सात जण अटकेत

हा प्रकार काल दुपारी घडला आहे. दरम्यान याची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा दाखल करीत आरोपीना अटक केली. वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.