Browsing Tag

Attempting to kill with a scythe out of anger of old quarrel

Bhosari Crime News : जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न 

एमपीसी न्यूज - एक वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून कोयत्याने वार करत एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. नुर मोहल्ला गल्ली चौक, भोसरी येथे गुरुवारी (दि.28) रात्री साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन जणांविरोधात…