Browsing Tag

Bank Transfer Fraud

Nigdi Crime : बँकेतून बोलत असल्याचे सांगून ओटीपी विचारून केली आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - बँकेतून बोलत असल्याचे सांगून डेबिट कार्ड ब्लॉक होणार असल्याचे सांगत एका व्यक्तीकडून ओटीपी नंबर घेतला. त्याआधारे त्या नागरिकाच्या बँक खात्यातून सात लाख 98 हजार 998 रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली. हा प्रकार निगडी गावठाण येथे…