Browsing Tag

Banner News

Pune : अमेरिकन डॉलर्स आणि 4 लाख 82 हजार रुपये असलेली बॅग चोरीला

एमपीसी न्यूज : पुण्यातील बाणेर परिसरात एका (Pune) क्लिनिकमधून अमेरिकन डॉलर्स आणि रोख रक्कम असलेली 4 लाख 82 हजार रुपयांची बॅग चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी क्लिनिकचे मालक रितेश शहा यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद…